Saturday 2 January 2016

 "12 जानेवारी"

जिजाऊ जन्मोत्सव मातृतिर्थ सिंदखेडराजा....


आपल्या मिञ-परिवारासहीत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा..
गुनगान कसे मी गाऊ,
उपमा कशी मी देऊ,
लाखो जमती लेकरु,
भेटाया माझ्या आऊ....
जय जिजाऊ ....
जय जय जिजाऊ.....
आपल्या माँसाहेबांना भेटायला या सहकुटुंब-सहपरिवार चलो सिंदखेड 12 जानेवारी.....

जय जिजाऊ
जय जय जिजाऊ.

No comments:

Post a Comment