Monday 28 December 2015


मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून येताना हि पुस्तके घेवूनच या, ज्यामुळे तुमचा पायाभुत आभ्यास होइल.


आ.ह.साळुंखे सर 
1)बळीवंश 
2)सर्वोत्तम भुमिपूत्र गोतम बुद्ध 
3)चांदण्यात भिजायचे राहून जावू नये म्हणुन 
4)मित्रांना शत्रू करु नका 
5)परिवर्तन कलाही शास्त्रही 
6)आंधाराचे बुरुज ढासळतील
व अन्य ...

♦प्रा.मा.म.देशमुख लिखीत.
1. शिवशाही.
2. रामदास आणी पेशवाई .
3. शिवराज्य.
4. प्राचीन भारताचा ईतिहास.
5. मध्ययुगीन भारताचा       ईतिहास.
6. मराठ्यांचे दासिपुत्र.
8. युगप्रवर्तक शिवरायआणी मराठ्यांची शौर्यगाथा.

♦काॅम्रेड शरद पाटिल :
1)शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण :मुहम्मदी की ब्राम्हणी 

2)दास शुद्रांची गुलामगिरी
भाग एक खंड एक व भाग दोन खंड दोन 
3)रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष 
4)प्रिमीटिव्ह कम्युनिझम :स्त्रीसत्ता मातृसत्ता आणि भारतीय समाजवाद 

♦लेखक मदन पाटील लिखीत
    1.समर्थाचे गुरु छ्त्रपती 
2.अकथित सावरकर.

♦डाॅ.अशोक राणा सर:-
1)बहुजन साहित्य म्हणजे काय ?
2)रावणदहन कशासाठी ?
3)विना सोंडेचा गणपती 
4)शोध सरस्वतीचा 
5)निरुती 
व अन्य...

♦Dr.जयशिंराव पवार लिखीत .
 1. राजश्री शाहु छत्रपती.
 2. क्रांतिसिंह नाना पाटील.
 3. छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ.
  
♦DR. बाबासाहेब आंबेडकर लिखीत.
 1. पुर्वी शुद्र कोन होते.
 2. विद्यार्थ्यान्नो जागृत व्हा.
♦महाराष्ट्र शाषन चे 
  1. महात्मा फुले समग्र वांड्मय.
 2. सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय 
 
♦पंढरिनाथ पाटील लिखीत.
  1. महत्मा जोतिराव फुले चरित्र.

♦खेडेकर साहेबांची सर्वच ...
♦श्रीकांत शेट्ये यांची सुद्धा सर्वच ...मह्त्वाची आहेत..
♦व्यक्तीमत्व विकासाची जास्तीत जास्त पुस्तके घ्या आणि आपले जिवन बदला..
♦ओशो यांची 
1)विद्रोही 
2)बंडखोर 
3)मी धर्म शिकवितो धार्मीकता नाही..घ्या 

   डाँ बाळासाहेब पिंगळे लिखीत.
   1. तुकाराम महाराजांचे स्वराज्य सापनेतील योगदान.

   कर्नल सुरेश पाटील लिखीत.
   1. निधर्मी सुराज्य थ्यापनेसाठी छत्रपती शिवरायान्नी केलेला जिहाद

♦डाॅ बालाजी जाधव सर
1)मराठ्यानों षंढ झालात का ?
(नविन कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी)

♦जगजिवन काळे लिखीत.
1. शेंडिने कापलाय गळा.

शिवधर्मसंसद लिखीत
♦शिवधर्म गाथा 
♦तुकरामांचे अभंग शतक 

अशा पद्धतीने पवर्तनवादी लेखकांची बरीच पुस्तके आहेत ती घ्या ...व प्रचारासाठी सुद्धा वापरा..
जय जिजाऊ

No comments:

Post a Comment