जिजाऊ जन्मोत्सव सिंधाखेड राजा
Sunday 10 January 2016
माझ्या
#काळजाच्या
देव्हार्यात नाव तुझे
आशीर्वाद दे मज माय
#जिजाऊ
माझे!!
आयुष्यभर
#फिटनार
नाही पांग तुझे
या जन्माने
#उजळले
नशीब माझे !!
मी दिनरात गातो
#गुणगान
तुझे....
जय जिजाऊ
जय शिवराय
#जिजाऊ_जन्म_उस्तव
#12जानेवारी_2015
#सिंदखेड_राजा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment